Bible Versions
Bible Books

Genesis 13:3 (NLV) New Life Verson

Versions

MRV   अब्राम इकडेतिकडे सतत प्रवास करीत राहिला; त्याने नेगेब सोडले तो पुन्हा मागे बेथेलला गेला; बेथेल आय यांच्या दरम्यान याच ठिकाणी त्याने त्याच्या कुटुंबासह तळ दिला होता
ERVMR   अब्राम इकडेतिकडे सतत प्रवास करीत राहिला; त्याने नेगेब सोडले तो पुन्हा मागे बेथेलला गेला; बेथेल आय यांच्या दरम्यान याच ठिकाणी त्याने त्याच्या कुटुंबासह तळ दिला होता
IRVMR   तो आपला प्रवास करीत नेगेबापासून बेथेल नगरामध्ये गेला, बेथेल आय यांच्यामध्ये ज्या ठिकाणी त्याचा तंबू पूर्वी होता तेथपर्यंत गेला.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us