Versions
MRV देव दुष्टासाठी संकटे आणि विनाश पाठवतो. आणि जे चुका करतात त्यांच्यासाठी अरिष्टे पाठवतो.
ERVMR देव दुष्टासाठी संकटे आणि विनाश पाठवतो. आणि जे चुका करतात त्यांच्यासाठी अरिष्टे पाठवतो.
IRVMR मी असा विचार आपत्ती ही अनितीमानांसाठी आहे,
आणि अनर्थ हा दृष्टपणा करणाऱ्यांसाठी आहे.