Bible Versions
Bible Books

Joshua 11:21 (NLV) New Life Verson

Versions

MRV   हब्रोन, दबीर, अनाब यहुदा या डोंगराळ प्रदेशातील भागात अनाकी लोक राहात असत. यहोशवाने त्यांच्याशी लढाई करुन तेथील लोकांचा नगरांचा संपूर्ण संहार केला.
ERVMR   हब्रोन, दबीर, अनाब यहुदा या डोंगराळ प्रदेशातील भागात अनाकी लोक राहात असत. यहोशवाने त्यांच्याशी लढाई करुन तेथील लोकांचा नगरांचा संपूर्ण संहार केला.
IRVMR   तेव्हा यहोशवाने डोंगराळ प्रदेशांत जाऊन हेब्रोन, दबीर अनाब यहूदा इस्राएलाच्या सबंध डोंगराळ प्रदेशांत राहणाऱ्या अनाकी लोकांचा नाश केला. त्यांचा त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us