Versions
MRV हस्सनाच्या मुलांनी मत्स्यवेस बांधली. तुळया घातल्या. दरवाजे बसवले. या दरवाजांना कड्या आणि अडसर घातले.
ERVMR हस्सनाच्या मुलांनी मत्स्यवेस बांधली. तुळया घातल्या. दरवाजे बसवले. या दरवाजांना कड्या आणि अडसर घातले.
IRVMR हस्सनाच्या मुलांनी मत्स्यवेस बांधली. तुळया घातल्या व दरवाजे बसवले, या दरवाजांना कड्या आणि अडसर घातले.