Versions
MRV देवा, कृपा करुन आमच्या पूर्वजांनी केलेल्या पापाची शिक्षा आम्हाला करु नकोस. आम्हांला लवकरात लवकर तुझी दया दाखव. आम्हांला तुझी खूप खूप गरज आहे.
ERVMR देवा, कृपा करुन आमच्या पूर्वजांनी केलेल्या पापाची शिक्षा आम्हाला करु नकोस. आम्हांला लवकरात लवकर तुझी दया दाखव. आम्हांला तुझी खूप खूप गरज आहे.
IRVMR आमच्याविरूद्ध आमच्या पूर्वजांची पापे आठवू नकोस.
तुझी करुणा आमच्यावर लवकर होवो,
कारण आम्हास तुझी नितांत गरज आहे.