Versions
MRV “म्हणून, इस्राएल, मी तुझ्याबाबत पुढील गोष्टी करीन. मी तुझ्याशी असेच वागेन. इस्राएल, तुझ्या परमेश्वराला भेटण्यास सज्ज हो!
ERVMR “म्हणून, इस्राएल, मी तुझ्याबाबत पुढील गोष्टी करीन. मी तुझ्याशी असेच वागेन. इस्राएल, तुझ्या परमेश्वराला भेटण्यास सज्ज हो!
IRVMR “म्हणून हे इस्राएला, मी तुझ्याबाबत असेच करीन,
आणि हे इस्राएला मी असे तुझ्याशी करेन तेव्हा,
इस्राएलाच्या परमेश्वरास भेटण्यास सज्ज हो.