Versions
MRV का? कारण मला तुमच्या पुष्कळ पापांची माहिती आहे. तुम्ही खरोखरच काही वाईट कृत्ये केली आहेत. योग्य आचरण करणाऱ्यांना पैसा घेता. न्यायालयात गरिबांवर अन्याय करता.
ERVMR का? कारण मला तुमच्या पुष्कळ पापांची माहिती आहे. तुम्ही खरोखरच काही वाईट कृत्ये केली आहेत. योग्य आचरण करणाऱ्यांना पैसा घेता. न्यायालयात गरिबांवर अन्याय करता.
IRVMR कारण मला तुमच्या पुष्कळ पापांची माहिती आहे,
आणि तुम्ही खरोखरच खूप वाईट कृत्ये केली आहेत.
तुम्ही लाच घेता,
धार्मिकाला त्रास देता,
आणि वेशींत गरिबांचा न्याय विपरीत करता.