Bible Versions
Bible Books

Daniel 4:15 (NLV) New Life Verson

Versions

MRV   पण खोड मुळे जमिनीत तशीच; राहू द्यात. त्याभोवती लोखंड कोसे यांची जाळी लावा. खोड मुळे तेथेच राहातील. त्यांच्याभोवती गवत कढेल ते खोड ती मुळे तेथेच झाडा-झुडुपांमध्ये वन्य पशूंबरोबर राहातील, दवाने भिजतील.
ERVMR   पण खोड मुळे जमिनीत तशीच; राहू द्यात. त्याभोवती लोखंड कोसे यांची जाळी लावा. खोड मुळे तेथेच राहातील. त्यांच्याभोवती गवत कढेल ते खोड ती मुळे तेथेच झाडा-झुडुपांमध्ये वन्य पशूंबरोबर राहातील, दवाने भिजतील.
IRVMR   पण त्याचा बुंधा जमिनीत राहू दया. त्यास लोखंड आणि पितळेच्या पट्टया बांधून, कुरणाच्या कोवळ्या गवतात राहू द्या. त्यास आकाशातील दहीवरात भिजू द्या, वनपशुंबरोबर त्यास भूमीवरील गवताचा वाटा मिळू द्या.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us