Bible Versions
Bible Books

Ecclesiastes 11:6 (NLV) New Life Verson

Versions

MRV   म्हणून अगदी पहाटेलाच पेरणीला सुरुवात करा आणि संध्याकाळपर्यंत थांबू नका. का? कारण कोणती गोष्ट तुम्हाला श्रीमंत बनवेल हे तुम्हाला माहीत नसते. कदाचित तुम्ही जे जे काही कराल ते ते यशस्वी होईल.
ERVMR   म्हणून अगदी पहाटेलाच पेरणीला सुरुवात करा आणि संध्याकाळपर्यंत थांबू नका. का? कारण कोणती गोष्ट तुम्हाला श्रीमंत बनवेल हे तुम्हाला माहीत नसते. कदाचित तुम्ही जे जे काही कराल ते ते यशस्वी होईल.
IRVMR   सकाळीच आपले बी पेर, संध्याकाळीही हात आवरू नकोस.
कारण त्यातून कोणते फळास येईल हे किंवा ते
अथवा दोन्ही मिळून चांगले होतील हे तुला माहीत नसते.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us