Bible Versions
Bible Books

Ecclesiastes 7:6 (NLV) New Life Verson

Versions

MRV   मूर्खाच्या हास्याची काहीच किंमत नसते. ते भांडे गरम करण्यासाठी काट्यांचा जाळ करण्यासारखे आहे. काटे लवकर जळून जातात आणि भांडे मात्र गरम होत नाही.
ERVMR   मूर्खाच्या हास्याची काहीच किंमत नसते. ते भांडे गरम करण्यासाठी काट्यांचा जाळ करण्यासारखे आहे. काटे लवकर जळून जातात आणि भांडे मात्र गरम होत नाही.
IRVMR   भांड्याखाली जळत असलेल्या काट्यांच्या कडकडण्यासारखे
मूर्खाचे हसणे आहे.
हे सुद्धा व्यर्थच आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us