Bible Versions
Bible Books

Exodus 10:2 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तसेच तुम्ही तुमच्या मुलांना नातवंडांना मी मिसरमध्ये केलेल्या चमत्कारांचे अद्भुत गोष्टींचे वर्णन सांगावे. मग तुम्हा सर्वांना कळेल की मी परमेश्वर आहे.”
ERVMR   तसेच तुम्ही तुमच्या मुलांना नातवंडांना मी मिसरमध्ये केलेल्या चमत्कारांचे अद्भुत गोष्टींचे वर्णन सांगावे. मग तुम्हा सर्वांना कळेल की मी परमेश्वर आहे.”
IRVMR   मी मिसऱ्यांना कसे कठोरपणे वागवले आणि त्यांच्यामध्ये अनेक सामर्थ्याची चिन्हे कशी केली हे तुम्ही तुमच्या मुलांना नातवांना सांगावे म्हणून मी हे केले. या प्रकारे मी परमेश्वर आहे हे तुम्हास कळेल.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us