Bible Versions
Bible Books

Exodus 23:11 (NLV) New Life Verson

Versions

MRV   परंतु सातव्या वर्षी जमीन पडीक ठेवा; सातवे वर्ष हे जमिनीसाठी खास विसाव्या वर्ष ठेवा. त्यावर्षी शेतात काहीही पेरू नये. जर शेतात काही उगवले तर ते गरीबांना घेऊ द्या; राहिलेले वनपशूंना खाऊ द्या; तुमचे द्राक्षमळे जैतुनाची बने यांच्या बाबतीतही असेच करावे.
ERVMR   परंतु सातव्या वर्षी जमीन पडीक ठेवा; सातवे वर्ष हे जमिनीसाठी खास विसाव्या वर्ष ठेवा. त्यावर्षी शेतात काहीही पेरू नये. जर शेतात काही उगवले तर ते गरीबांना घेऊ द्या; राहिलेले वनपशूंना खाऊ द्या; तुमचे द्राक्षमळे जैतुनाची बने यांच्या बाबतीतही असेच करावे.
IRVMR   परंतु सातव्या वर्षी जमीन पडीक राहू दे. त्या वर्षी शेतात काहीही पेरू नये. जर शेतात काही उगवले तर ते गरीबांना घेऊ द्या; राहिलेले वनपशूंना खाऊ द्या; तुमचे द्राक्षमळे जैतूनाची वने यांच्या बाबतीतही असेच करावे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us