Bible Versions
Bible Books

Exodus 25:29 (NLV) New Life Verson

Versions

MRV   मेजावरची तबके, चमचे, धूपपात्र, सुरया कटोरे शुद्ध सोन्याचे बनवावेत; सुरयांचा कटोऱ्यांचा पेयार्पणे ओतण्यासाठी उपयोग होईल.
ERVMR   मेजावरची तबके, चमचे, धूपपात्र, सुरया कटोरे शुद्ध सोन्याचे बनवावेत; सुरयांचा कटोऱ्यांचा पेयार्पणे ओतण्यासाठी उपयोग होईल.
IRVMR   मेजावरची तबके, धूपपात्रे, सुरया पेयार्पणे ओतण्याकरता वाट्या बनव. ही शुद्ध सोन्याची असावीत.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us