Bible Versions
Bible Books

Exodus 32:19 (NLV) New Life Verson

Versions

MRV   मोशे छावणीजवळ येऊन पोहोंचल्यावर त्याने ते सोन्याचे वासरु लोकांच्या नाच गाण्यांचा धिंगाणा पाहिला आणि तो भयंकर संतापला; त्याने आपल्या हातातल्या दगडी पाट्या खाली फेकून दिल्या; तेव्हा त्या डोंगराच्या पायथ्यावर पडून फुटल्या त्यांचे तुकडे तुकडे झाले.
ERVMR   मोशे छावणीजवळ येऊन पोहोंचल्यावर त्याने ते सोन्याचे वासरु लोकांच्या नाच गाण्यांचा धिंगाणा पाहिला आणि तो भयंकर संतापला; त्याने आपल्या हातातल्या दगडी पाट्या खाली फेकून दिल्या; तेव्हा त्या डोंगराच्या पायथ्यावर पडून फुटल्या त्यांचे तुकडे तुकडे झाले.
IRVMR   मोशे छावणीजवळ येऊन पोहोचल्यावर त्याने ते सोन्याचे वासरू लोकांच्या नाचगाण्यांचा धिंगाणा पाहिला आणि तो भयंकर संतापला; त्याने आपल्या हातातल्या दगडी पाट्या खाली डोंगराच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us