Versions
MRV जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनीदेहस्वभावला त्यांच्या वासना व इच्छांसह वधस्तंभावर खिळले आहे.
ERVMR जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहस्वभावला त्यांच्या वासना व इच्छांसह वधस्तंभावर खिळले आहे.
IRVMR जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाच्या भावना व वासनांसहित देहस्वभावाला वधस्तंभावर खिळले आहे. PEPS