Bible Versions
Bible Books

Genesis 14:13 (NLV) New Life Verson

Versions

MRV   या लढाईत पकडला गेलेला एक मनुष्य अब्राम इब्रीकडे पळून गेला त्याने त्याला हे वर्तमान सांगितले त्यावेळी अब्राम मम्रे अमोरी वृक्षांजवळ तळ देऊन राहिला होता; मम्रे, अष्कोल आनेर ह्यांनी एकमेकांना अब्रामाला मदत करण्याचा करार केला.
ERVMR   या लढाईत पकडला गेलेला एक मनुष्य अब्राम इब्रीकडे पळून गेला त्याने त्याला हे वर्तमान सांगितले त्यावेळी अब्राम मम्रे अमोरी वृक्षांजवळ तळ देऊन राहिला होता; मम्रे, अष्कोल आनेर ह्यांनी एकमेकांना अब्रामाला मदत करण्याचा करार केला.
IRVMR   तेथून पळून आलेल्या एकाने अब्राम इब्रीला हे सांगितले. तो तर अष्कोल आनेर ह्यांचा भाऊ मम्रे अमोरी याच्या एलोन झाडांजवळ राहत होता आणि ते सर्व अब्रामाचे सहकारी होते.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us