Versions
MRV तो म्हणाला, “तू खरेच माझा मुलगा एसावच आहेस काय?”याकोबाने उत्तर दिले, “होय बाबा, मी एसावच आहे.”
ERVMR तो म्हणाला, “तू खरेच माझा मुलगा एसावच आहेस काय?” याकोबाने उत्तर दिले, “होय बाबा, मी एसावच आहे.”
IRVMR तो म्हणाला, “तू खरेच माझा मुलगा एसावच आहेस काय?” आणि तो म्हणाला, “मी आहे.”