Bible Versions
Bible Books

Hosea 10:12 (NLV) New Life Verson

Versions

MRV   जर तुम्ही चांगुलपणा पेरलात, तर तुम्हाला खऱ्या प्रेमाचे पीक मिळेल तुमचे शेंत नांगरा तुम्हाला परमेश्वरासह पीक मिळेल. तो येईल आणि पावसाप्रमाणे तुमच्यावर चांगुलपणाचा वर्षाव करायला लावील.
ERVMR   जर तुम्ही चांगुलपणा पेरलात, तर तुम्हाला खऱ्या प्रेमाचे पीक मिळेल तुमचे शेंत नांगरा तुम्हाला परमेश्वरासह पीक मिळेल. तो येईल आणि पावसाप्रमाणे तुमच्यावर चांगुलपणाचा वर्षाव करायला लावील.
IRVMR   तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा
आणि कराराच्या विश्वासूपणाची
फळे तोडा, तुमची पडीत भूमी नांगरुन काढा,
कारण जोपर्यंत तो येऊन धार्मिकतेचा पाऊस पाडत नाही,
तोपर्यंत परमेश्वरास शोधण्याचीच ही वेळ आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us