Versions
MRV त्याची शिक्षा प्रसूतिवेदनांप्रमाणे असेल. तो सुज्ञ मुलगा नसेल त्याची जन्मवेळ येईल, तेव्हा तो वाचणार नाही.
ERVMR त्याची शिक्षा प्रसूतिवेदनांप्रमाणे असेल. तो सुज्ञ मुलगा नसेल त्याची जन्मवेळ येईल, तेव्हा तो वाचणार नाही.
IRVMR प्रसूतिवेदना त्याच्यावर येतील,
पण तो अक्कलशून्य मुलगा आहे,
कारण जन्म घेण्याच्या वेळी तो गर्भातून बाहेर येत नाही.