Bible Versions
Bible Books

Hosea 14:2 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तू ज्या गोष्टी बोलणार आहेस, त्याबद्दल विचार कर परमेश्वराकडे परत ये. “त्याला सांग की आमचे पाप धुवून टाक आम्ही करीत असलेल्या चांगल्या गोष्टीं चा स्वीकार कर. आम्ही आमच्या ओठांद्वारे तुझी स्तुती करू.
ERVMR   तू ज्या गोष्टी बोलणार आहेस, त्याबद्दल विचार कर परमेश्वराकडे परत ये. “त्याला सांग की आमचे पाप धुवून टाक आम्ही करीत असलेल्या चांगल्या गोष्टीं चा स्वीकार कर. आम्ही आमच्या ओठांद्वारे तुझी स्तुती करू.
IRVMR   कबुलीच्या शब्दासोबत परमेश्वराकडे वळा, त्यास म्हणा,
आमचे अधर्म दूर कर आणि दयेने आमचा स्वीकार कर
म्हणजे आम्ही तुझी स्तुती करु,
आपल्या ओठांचे फळ तुला अर्पू.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us