Bible Versions
Bible Books

Hosea 1:6 (NLV) New Life Verson

Versions

MRV   मग गोमरला पुन्हा दिवस गेले. ह्या खेपेस तिने एका मुलीला जन्म दिला. परमेश्वर होशेयला म्हणाला, “तिचे नाव लो - रूहामा ठेव. का? कारण मी यापुढे इस्राएल राष्टाला अजिबात दया दाखविणा नाही. मी त्यांना क्षमा करणार नाही.
ERVMR   मग गोमरला पुन्हा दिवस गेले. ह्या खेपेस तिने एका मुलीला जन्म दिला. परमेश्वर होशेयला म्हणाला, “तिचे नाव लो - रूहामा ठेव. का? कारण मी यापुढे इस्राएल राष्टाला अजिबात दया दाखविणा नाही. मी त्यांना क्षमा करणार नाही.
IRVMR   गोमर पुन्हा गरोदर झाली आणि तिला मुलगी झाली
तेव्हा परमेश्वर होशेय ला म्हणाला
हिचे नांव लो-रुहामा अर्थ-दया नसणारा ठेव
कारण यापुढे मी इस्राएल राष्ट्रावर दया
करणार नाही त्यास क्षमा करणार नाही.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us