Versions
MRV शोमरोन, तुझे वासरू परमेश्वराने नाकारले आहे. परमेश्वर म्हणतो, ‘मी इस्राएल लोकांवर रागावलो आहे.” इस्राएलच्या लोकांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा केली जाईल काही कामगारांनी ते पुतळे घडविले ते काही परमेश्वर नाहीत. शोमरोनच्या वासराचे तुकडे तुकडे केले जातील
ERVMR This verse may not be a part of this translation
IRVMR संदेष्टा म्हणतो, हे शोमरोना तुझे वासरू त्याने नाकारले आहे,
परमेश्वर म्हणतो, या लोकांविरुध्द माझा राग पेटेल,
किती वेळ ते अशुद्ध राहणार?