Bible Versions
Bible Books

Hosea 9:4 (NLV) New Life Verson

Versions

MRV   इस्राएल लोक देवाला मद्य अर्पण करणार नाहीत. ते परमेश्वराला बळी अर्पण करणार नाहीत. त्यांचे बळी प्रेत संस्कारात खाल्ले जाणाऱ्या अन्नसारखे असतील. जो कोणी ते खातो तो अशुध्द होतो. त्यांच्या भाकरी परमेश्वराला मंदिरात पोचणार नाहीत. त्या त्यांनाच खाव्या लागतील.
ERVMR   इस्राएल लोक देवाला मद्य अर्पण करणार नाहीत. ते परमेश्वराला बळी अर्पण करणार नाहीत. त्यांचे बळी प्रेत संस्कारात खाल्ले जाणाऱ्या अन्नसारखे असतील. जो कोणी ते खातो तो अशुध्द होतो. त्यांच्या भाकरी परमेश्वराला मंदिरात पोचणार नाहीत. त्या त्यांनाच खाव्या लागतील.
IRVMR   ते परमेश्वरास द्राक्षरसाचे पेयार्पणे देणार नाही,
ते त्यास प्रसन्न करु शकणार नाहीत,
त्यांचे बलीदान त्यांच्यासाठी शोकाची भाकर होईल
जे ते खातील ते अशुद्ध होतील,
कारण त्यांचे भोजन त्यांच्यापुरतेच असेल,
ते परमेश्वराच्या मंदीरात आणता येणार नाही.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us