Versions
MRV म्हणून लोक स्वत:ची संपत्ती गोळा करून मवाब सोडतात. ते ही संपत्ती घेऊन वाळुंजच्या खाडीपलीकडे जातात.
ERVMR म्हणून लोक स्वत:ची संपत्ती गोळा करून मवाब सोडतात. ते ही संपत्ती घेऊन वाळुंजच्या खाडीपलीकडे जातात.
IRVMR यास्तव त्यांनी वाढवलेली विपुलता आणि साठवलेले आहे ते,
वाळुंजाच्या ओढ्यापलीकडे घेऊन जात आहेत.