Versions
MRV मी अरीएलला शिक्षा केली आहे. त्यामुळे ते शहर दु:ख व शोक यांनी भरून गेले आहे. पण तरीसुध्दा ते माझे अरीएल आहे.
ERVMR मी अरीएलला शिक्षा केली आहे. त्यामुळे ते शहर दु:ख व शोक यांनी भरून गेले आहे. पण तरीसुध्दा ते माझे अरीएल आहे.
IRVMR पण मी अरीएलला शिक्षा करीन आणि त्यामुळे ती दु:ख व शोक करील,
आणि ती मला अरीएलासारखी होईल.