Bible Versions
Bible Books

Isaiah 38:14 (NLV) New Life Verson

Versions

MRV   मी कबुतराप्रमाणे घुमलो, पक्ष्याप्रमाणे कलकललो, माझे डोळे थकले, तरीही मी स्वर्गाकडे बघत राहिलो. माझ्या प्रभू, मी खूप निराश झालो आहे. मला मदत करशील असे वचन दे.”
ERVMR   मी कबुतराप्रमाणे घुमलो, पक्ष्याप्रमाणे कलकललो, माझे डोळे थकले, तरीही मी स्वर्गाकडे बघत राहिलो. माझ्या प्रभू, मी खूप निराश झालो आहे. मला मदत करशील असे वचन दे.”
IRVMR   मी निळवीप्रमाणे किलबिललो; पारव्याप्रमाणे मी कुंजन केले;
माझे डोळे वर पाहून पाहून थकले आहेत.
माझ्या प्रभू, माझ्यावर जुलूम झाला आहे. मला मदत कर.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us