Versions
MRV मला खूप राग आला होता म्हणून मी थोड्या वेळापुरता तुझ्यापासून लपून बसलो. पण मी तुझ्यावर अखंड कृपा करून तुझे दु:ख हलके करीन.” परमेश्वर, तुझा तारणहार असे म्हणाला.
ERVMR मला खूप राग आला होता म्हणून मी थोड्या वेळापुरता तुझ्यापासून लपून बसलो. पण मी तुझ्यावर अखंड कृपा करून तुझे दु:ख हलके करीन.” परमेश्वर, तुझा तारणहार असे म्हणाला.
IRVMR मी रागाच्या भरात क्षणभर आपले तोंड तुजपासून लपवले;
पण मी सर्वकाळच्या कराराच्या विश्वासाने मी तुझ्यावर दया करीन. असे परमेश्वर, तुझा तारणहार म्हणतो.