Bible Versions
Bible Books

Jeremiah 44:6 (NLV) New Life Verson

Versions

MRV   म्हणून त्यांच्यावरचा माझा राग मी व्यक्त केला. मी यहूदातील नगरांना यरुशलेमच्या मार्गांना शिक्षा केली. माझ्या रागामुळेच आज यरुशलेम यहूदातील नगरे नुसती दगडविटांच्या राशी झाली आहेत.”
ERVMR   म्हणून त्यांच्यावरचा माझा राग मी व्यक्त केला. मी यहूदातील नगरांना यरुशलेमच्या मार्गांना शिक्षा केली. माझ्या रागामुळेच आज यरुशलेम यहूदातील नगरे नुसती दगडविटांच्या राशी झाली आहेत.”
IRVMR   म्हणून माझा क्रोध संताप ओतला गेला आणि यहूदाच्या नगरांत यरूशलेमेच्या रस्त्यावर अग्नी पेटला. यास्तव ती ओसाड उजाड झाली आहेत. PEPS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us