Versions
MRV देव त्या लोकांना त्याची ताकीद आणि सुधारणेच्या सूचना ऐकायला भाग पाडेल. तो त्यांना पाप न करण्याची आज्ञा देईल.
ERVMR देव त्या लोकांना त्याची ताकीद आणि सुधारणेच्या सूचना ऐकायला भाग पाडेल. तो त्यांना पाप न करण्याची आज्ञा देईल.
IRVMR तो त्यांचे कान त्याच्या सूचना ऐकण्यास उघडतो,
तो त्यांना अन्यायापासून मागे वळवतो.