Versions
MRV माझ्या आईने मला आपल्या मांडीवर का घेतले? तिने मला स्तनपान का दिले?
ERVMR माझ्या आईने मला आपल्या मांडीवर का घेतले? तिने मला स्तनपान का दिले?
IRVMR तिच्या मांडयानी माझा स्विकार का केला?
किंवा मी जगावे म्हणून तिच्या स्तनांनी माझा स्विकार का केला?