Versions
MRV बेहेमोथची शेपटी देवदाराच्या झाडासारखी उभी राहते. त्याच्या पायातले स्नायूही बळकट आहेत.
ERVMR बेहेमोथची शेपटी देवदाराच्या झाडासारखी उभी राहते. त्याच्या पायातले स्नायूही बळकट आहेत.
IRVMR त्याची शेपटी गंधसरूच्या झाडासारखी उभी राहते.
त्याच्या पायातले स्नायूही बळकट आहेत.