Bible Versions
Bible Books

Joshua 10:39 (NLV) New Life Verson

Versions

ERVMR   3त्यांनी ते नगर त्याच्या आसपासची गावे घेतली तसेच राजाचा पराभव केला. नगरातील एकूण एक जणांना ठार केले. हेब्रोन आणि लिब्ना ही नगरे तेथील राजे यांची जी गत केली तशीच दबीर त्याच्या राजाचीही केली.
IRVMR   त्याने ते तेथला राजा त्याची सर्व नगरे हस्तगत करून त्यांचा तलवारीने संहार केला. तेथील प्रत्येक जिवंत प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला. कोणालाही जिवंत राहू दिले नाही हेब्रोनाचे, लिब्ना त्याचा राजा यांचे त्याने जे केले तेच दबीर त्याचा राजा यांचेही केले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us