Bible Versions
Bible Books

Joshua 23:2 (NLV) New Life Verson

Versions

MRV   तेव्हा एकदा, इस्राएल लोकांमधील वडीलधारी मंडळी, कुटुंबप्रमुख, न्यायाधीश, अंमलदार या सर्वांना यहोशवाने भेटीसाठी एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “मी आता म्हातारा झालो.
ERVMR   तेव्हा एकदा, इस्राएल लोकांमधील वडीलधारी मंडळी, कुटुंबप्रमुख, न्यायाधीश, अंमलदार या सर्वांना यहोशवाने भेटीसाठी एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “मी आता म्हातारा झालो.
IRVMR   तेव्हा यहोशवाने सर्व इस्राएल, त्यांचे वडील त्यांचे मुख्य पुरुष त्यांचे न्यायाधीश त्यावरील कारभारी यांना बोलावून सांगितले, “मी फार वृद्ध झालो आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us