Bible Versions
Bible Books

Luke 12:27 (NLV) New Life Verson

Versions

MRV   रानफुले कशी वाढतात याचा विचार करा. ते कष्ट करीत नाहीत कातीत नाहीत. तरी मी तुम्हांला सांगतो शलमोनानेसुद्धा आपल्या सर्व वैभवात त्यांच्यातील एकासारखाही पोशाख घातला नव्हता.
ERVMR   रानफुले कशी वाढतात याचा विचार करा. ते कष्ट करीत नाहीत कातीत नाहीत. तरी मी तुम्हांला सांगतो शलमोनानेसुद्धा आपल्या सर्व वैभवात त्यांच्यातील एकासारखाही पोशाख घातला नव्हता.
IRVMR   रानफुले कशी वाढतात याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत कातीत नाहीत. तरी मी तुम्हास सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्यातील एकासारखाही सजला नव्हता.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us