Bible Versions
Bible Books

Luke 24:32 (NLV) New Life Verson

Versions

MRV   मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्ट करुन सांगत असताना आपली अंत:करणे आतल्या आत उकळत नव्हती काय?”
ERVMR   मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्ट करुन सांगत असताना आपली अंत:करणे आतल्या आत उकळत नव्हती काय?”
IRVMR   मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना शास्त्रलेखाचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us