Bible Versions
Bible Books

Matthew 27:26 (NLV) New Life Verson

Versions

MRV   मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. येशूला चाबकाचे फटके मारावे असे पिलाताने आपल्या काही सैनिकांना सांगितले. नंतर येशूला वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून पिलाताने शिपायांच्या हाती दिले.
ERVMR   मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. येशूला चाबकाचे फटके मारावे असे पिलाताने आपल्या काही सैनिकांना सांगितले. नंतर येशूला वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून पिलाताने शिपायांच्या हाती दिले.
IRVMR   मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. पण येशूला चाबकाचे फटके मारले त्यास वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून त्याच्याहाती सोपवून दिले. PS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us