Versions
MRV त्या लोकांनी त्यांच्या शेतात बी पेरले त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्षं पेरली आणि त्यांना चांगले उत्पन्न आले.
ERVMR त्या लोकांनी त्यांच्या शेतात बी पेरले त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्षं पेरली आणि त्यांना चांगले उत्पन्न आले.
IRVMR ते नगरे बांधतात त्यामध्ये शेते पेरतात, द्राक्षमळे लावतात,
आणि विपुल पिके काढतात.