Versions
MRV परमेश्वराने त्याच्या मंदिरासाठी सियोनपर्वत निवडला. त्याच्या वस्ती साठी त्याला ती जागा पाहिजे होती.
ERVMR परमेश्वराने त्याच्या मंदिरासाठी सियोनपर्वत निवडला. त्याच्या वस्ती साठी त्याला ती जागा पाहिजे होती.
IRVMR खचित परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे;
त्याच्या वस्तीसाठी त्याने इच्छा धरली आहे.