Versions
MRV यरुशलेम, मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुन्हा कधीही गाणे वाजवणार नाही असे मला वाटते.
ERVMR यरुशलेम, मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुन्हा कधीही गाणे वाजवणार नाही असे मला वाटते.
IRVMR हे यरूशलेमे, मी जर तुला विसरलो,
तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो.