Versions
MRV तू मोशेच्या आणि अहरोनच्या मदतीने तुझ्या माणसांना मेंढ्यांप्रमाणे मार्गदर्शन केलेस.
ERVMR तू मोशेच्या आणि अहरोनच्या मदतीने तुझ्या माणसांना मेंढ्यांप्रमाणे मार्गदर्शन केलेस.
IRVMR मोशे आणि अहरोन याच्या हाताने
तू आपल्या लोकांस कळपाप्रमाणे नेलेस. PE