Bible Versions
Bible Books

Psalms 88:9 (NLV) New Life Verson

Versions

MRV   अति द:ुखाने रडल्यामुळे माझे डोळे दुखत आहेत. परमेश्वरा, मी सतत तुझी प्रार्थना करीत आहे. माझे बाहू उभारुन मी तुझी प्रार्थना करत आहे.
ERVMR   अति द:ुखाने रडल्यामुळे माझे डोळे दुखत आहेत. परमेश्वरा, मी सतत तुझी प्रार्थना करीत आहे. माझे बाहू उभारुन मी तुझी प्रार्थना करत आहे.
IRVMR   कष्टामुळे माझे डोळे थकून जात आहेत;
हे परमेश्वरा, मी दिवसभर तुला आरोळी मारित आहे.
मी आपले हात तुझ्यापुढे पसरत आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us