Bible Versions
Bible Books

Zechariah 5:2 (NLV) New Life Verson

Versions

MRV   देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते?”मी म्हणालो, “मला उडता पट दिसतो. तो 30 फूट लांब 115फूट रुंद आहे.”
ERVMR   देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला उडता पट दिसतो. तो 30 फूट लांब 15 फूट रुंद आहे.”
IRVMR   त्या देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी उत्तर दिले, “मला उडता पट दिसत आहे, त्याची लांबी वीस हात रूंदी दहा हात आहे.” PEPS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us