Versions
MRV आता स्वत:ला सावरायची ताकद माझ्यात नाही. का? कारण यश माझ्यापासून हिरावून घेण्यात आले आहे.
ERVMR आता स्वत:ला सावरायची ताकद माझ्यात नाही. का? कारण यश माझ्यापासून हिरावून घेण्यात आले आहे.
IRVMR माझ्यापासुन मला कोणतेही साहाय्य होत नाही हे सत्य नाही काय,
आणि ज्ञान माझ्यापासून हिरावून घेण्यात आले नाही काय?