Versions
MRV पोरक्या मुलांच्या वस्तू जिंकून घेण्यासाठी तुम्ही जुगार खेळायलाही तयार आहात. तुम्ही तुमच्या मित्रालाही विकून टाकाल.
ERVMR पोरक्या मुलांच्या वस्तू जिंकून घेण्यासाठी तुम्ही जुगार खेळायलाही तयार आहात. तुम्ही तुमच्या मित्रालाही विकून टाकाल.
IRVMR खरोखर, पोरक्या मुलांवर जुगार खेळता,
आणि तुम्ही व्यापाऱ्यासारखे मित्रांबरोबर घासाघीस करता.