Versions
MRV परमेश्वराने अब्राहामाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा. इसहाकाला त्याने दिलेल्या वचनाची आठवण असू द्या.
ERVMR परमेश्वराने अब्राहामाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा. इसहाकाला त्याने दिलेल्या वचनाची आठवण असू द्या.
IRVMR त्याने अब्राहामाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा.
आणि त्याने इसहाकाशी आपली शपथ वाहिली.