Versions
MRV परमेश्वराने या राजांना सांगितले, “मर्जीतील लोकांना दुखवू नका. माझ्या संदेष्ट्यांना दुखवू नका.”
ERVMR परमेश्वराने या राजांना सांगितले, “मर्जीतील लोकांना दुखवू नका. माझ्या संदेष्ट्यांना दुखवू नका.”
IRVMR तो राजांना म्हणाला, “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका.
माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.”