Versions
MRV कवडीमोल माणूस वाईट गोष्टींच्या योजना आखतो. त्याचा उपदेश आगीप्रमाणे नाश करतो.
ERVMR कवडीमोल माणूस वाईट गोष्टींच्या योजना आखतो. त्याचा उपदेश आगीप्रमाणे नाश करतो.
IRVMR नालायक मनुष्य खोड्या उकरून काढतो,
आणि त्याची वाणी होरपळणाऱ्या अग्नीसारखी आहे.