Versions
MRV संकट आणणारे लोक नेहमी समस्या निर्माण करतात. आणि जो माणूस अफवा पसरवतो तो जवळच्या मित्रात समस्या निर्माण करतो.
ERVMR संकट आणणारे लोक नेहमी समस्या निर्माण करतात. आणि जो माणूस अफवा पसरवतो तो जवळच्या मित्रात समस्या निर्माण करतो.
IRVMR कुटिल मनुष्य संघर्ष निर्माण करतो,
आणि निंदा करणाऱ्या जवळच्या मित्रांना वेगळे करतो.