Versions
MRV मूर्ख माणूस त्याच्या बोलण्यामुळे स्वत:वर संकट ओढवून घेतो. त्याचे शब्द भांडण सुरु करु शकतात.
ERVMR मूर्ख माणूस त्याच्या बोलण्यामुळे स्वत:वर संकट ओढवून घेतो. त्याचे शब्द भांडण सुरु करु शकतात.
IRVMR मूर्खाचे ओठ त्यास भांडणात पाडतात,
आणि त्याचे मुख मारास आमंत्रण देते.