Versions
MRV दुष्ट लोक हे बघतात आणि रागावतात. ते रागाने त्यांचे दांत खातील आणि नंतर ते नाहीसे होतील दुष्ट लोकांना जे खूप हवेहवेसे वाटते ते मिळणार नाही.
ERVMR दुष्ट लोक हे बघतात आणि रागावतात. ते रागाने त्यांचे दांत खातील आणि नंतर ते नाहीसे होतील दुष्ट लोकांना जे खूप हवेहवेसे वाटते ते मिळणार नाही.
IRVMR दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागावतील;
तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल;
दुष्टाची इच्छा नाश होईल. PE